WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: A-02-2009 Category: Brand:

Bhugolkosh | भूगोलकोश

लेखक: L. K. Kulkarni | एल. के. कुलकर्णी

Original price was: ₹500.00.Current price is: ₹375.00. Save ₹125

Availability: 25 in stock

भूगोल हा विषय सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी असला, तरी बराचसा दुर्लक्षितच राहिला आहे. त्या विषयाशी विशेषत: प्राकृतिक भूगोलाशी संबंधित शेकडो संकल्पनांबद्दल व व्यक्तिविशेषांबद्दल सविस्तर सचित्र माहिती आकडेवारी आणि नकाशांसह उपलब्ध करून देणारा हा अत्यंत उपयुक्त कोश. या कोशामुळे एक महत्त्वाची शैक्षणिक उणीव दूर झाली आहे

तपशील
ISBN : -
परिमाण : 23.75 × 17.5 × 2 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2009
बुक कोड : A-02-2009
वजन : 705 g
पाने : 372
आर्टिस्ट : कमल शेडगे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : डिसेंबर 2014

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">