Brainwaves | ब्रेनवेव्ह्ज
लेखक:
Madhuri Shanbhag | माधुरी शानभाग
₹75.00 Original price was: ₹75.00.₹56.00Current price is: ₹56.00. Save ₹19
Availability: 25 in stock
एक प्रतिभावान शास्त्रज्ञ. त्याने पाहिले एक स्वप्न- सर्व विश्वाच्या कल्याणाचे, मानवजातीच्या मंगलाचे. जगातील दुरिताच्या नाशाचे. या स्वप्नपूर्तीसाठी त्याने विज्ञानाची मदत घेतली आणि एक अद्भुत शोध लावला- विचारलहरींवरील नियंत्रणाचा ! पण हा शोध ताब्यात घेतला एका महत्त्वाकांक्षी, स्वार्थी, पाताळयंत्री व्यक्तीने. आणि मग काय घडले ? विज्ञानाच्या सामर्थ्याच्या वापराबद्दल विचार करायला प्रवृत्त
करणारी कादंबरी- ब्रेनवेव्ह्ज
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
जानेवारी 2003
बुक कोड :
A-01-2003
वजन :
120 g
पाने :
96
आर्टिस्ट :
सतीश देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
मार्च 2021
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content