Bypassla Paryay | बायपास’ला पर्याय
₹260.00 Original price was: ₹260.00.₹195.00Current price is: ₹195.00. Save ₹65
Out of stock
हृदयविकार म्हटला, की तुमच्या-आमच्या शंका भरपूर ! हृदयविकार म्हणजे काय ? तो का होतो ? कसा होतो ? कुणाला होतो ? कधी होतो ?... बायपासला पर्याय असतो का ? योगासनं, प्राणायाम, आहारनियंत्रण, किलेशन, ईईसीपी यांबरोबर आपली जीवनशैली आमूलाग्र बदलली, तर हा आजार नियंत्रणात राहू शकतो का ? कसा ? हृदयविकार
टाळण्यासाठी आणि जडलाच तर नियंत्रणात राहण्यासाठी खाण्यापिण्याची कोणती पथ्यं पाळावीत ? या आणि याभोवतीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात आहेतच, शिवाय - दारिद्रयाला टक्कर देत, अंगभूत हुशारी, प्रामाणिकपणा, कामावरची निष्ठा तसंच वंचितांबद्दल कळकळ असणा-या डॉ. प्रतीक्षा या तरुण डॉक्टरनं या क्षेत्रात हे नेत्रदीपक यश कसं मिळवलं, याचंही उत्तर या पुस्तकात आहे.
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content