WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: D-04-2017 Category: Brand:

Chala Jau Avkash Safrila | चला जाऊ अवकाश – सफरीला

लेखक: Dr. Pushpa Khare | डॉ. पुष्पा खरे

Original price was: ₹180.00.Current price is: ₹135.00. Save ₹45

Availability: 25 in stock

'बच्चेकंपनी, तयार ? आपल्याला जायचंय एका अनोख्या सफरीला. आणि आपल्याबरोबर आहेत जयंत आजोबा. हो, तेच - प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर. आपली सूर्यमाला, आकाशगंगा, ग्रह-तारे आणि हे अफाट पसरलेलं विश्व... अशा कितीतरी अचाट गोष्टी या सफरीत पाहायला मिळतील तुम्हाला. मग वाट कसली पाहताय ? चला जाऊ अवकाश - सफरीला

तपशील
ISBN : 978-81-7434-843-2
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : एप्रिल 2017
बुक कोड : D-04-2017
वजन : 180 g
पाने : 128
आर्टिस्ट : गिरीष सहस्त्रबुद्धे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2024

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">