WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Chhata Galot | छतं गळोत

लेखक: Shridhar Deshpande | श्रीधर देशपांडे

Original price was: ₹160.00.Current price is: ₹120.00. Save ₹40

Availability: 25 in stock

श्रीधर देशपांडे यांचं भावविश्व कवितेच्या अंगभूत वृत्तींनी व्यापलेलं आहे. त्यात स्वगतं आहेत, स्वत:ला पडणारे प्रश्न आहेत, असण्या-नसण्यातल्या भीतीचं भिरभिरलेपण आहे, जगण्यातल्या विरामचिन्हांच्या नोंदी, प्रार्थना आहेत, आटलेल्या मायेच्या स्मृती आहेत - असं बरंच काही आहे. कुठल्याही संकटांत प्रेमाचे बंध टिकोत, छपरं गळोत; पण पाठीशी भिंत असो आणि आटल्या मायेला पूर येवो,

असं साकडं घालणारी ही कविता आहे. या कविता वाचताना आपल्याही मनात प्रार्थना उमटतात. ज्यातून शुष्कतेला ओल मिळो, घराच्या पायाला नजर न लागो, पक्ष्याला घर लाभो - असं वाटत राहतं. गणेश विसपुते

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : एप्रिल 2025
बुक कोड : D-01-2025
वजन : 250 g
पाने : 96
आर्टिस्ट : Neha Deshpande
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : एप्रिल 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">