WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: C-02-2025 Categories: , Brand:

Chhotyancha Motha Plan Ani Itar Goshtee | छोट्यांचा मोठा प्लॅन आणि इतर गोष्टी

लेखक: Mugdha Shewalkar-Manerikar | मुग्धा शेवाळकर - मणेरीकर

Original price was: ₹70.00.Current price is: ₹53.00. Save ₹17

Availability: 24 in stock

जे बालसाहित्य मुलांना वाचायला आवडते, पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते, ते उत्तम बालसाहित्य. असे बालसाहित्य लिहिण्यासाठी मुलांचे मन वाचता येणे आणि ते अचूकपणे शब्दांत मांडता येणे फार अवघड आहे. पण ही अवघड गोष्टच अगदी सोप्या पद्धतीने मुग्धा शेवाळकर करतात. त्यांच्या निसर्गातले सखेसोबती' या पुस्तकातून त्याचा प्रत्यय आपल्याला येतोच. लेखन, अनुवाद आणि

पुस्तकवितरण क्षेत्रात कार्यरत असणार् या आणि खास करून मुलांसाठी विविध वृत्तपत्रांतून लेखन करणार् या मुग्धा शेवाळकर छोट्या दोस्तांच्या भेटीला आल्या आहेत नवीन बालकथासंग्रह घेऊन ! ही भेट मुलांसाठी नक्कीच आनंददायी ठरणार. या सर्वच गोष्टी मुलांच्या भावविश्वाशी सांगड घालणार् या, मुलांच्या भाषेतून अवतरणार् या, उपदेशपणा बाजूला सारणार् या आणि आनंदासोबतच नकळत मूल्यसंवर्धनही करणार् याही आहेत. म्हणूनच या गोष्टींचे मोल बालसाहित्यात अनमोल आहे ! एकनाथ आव्हाड - साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 cm
प्रकाशन तारीख : मार्च 2025
बुक कोड : C-02-2025
वजन : 76 g
पाने : 48
आर्टिस्ट : Sagar Nene
बाईंडिंग : सेंटर पिनिंग
आवृत्ती : मार्च 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">