WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: H-01-2026 Category: Brand:

Chittathararak | चित्तथरारक

लेखक: Hemant Godse | हेमंत गोडसे

Original price was: ₹400.00.Current price is: ₹300.00. Save ₹100

Availability: 25 in stock

अफाट आर्थिक उलाढाल करणारं कॉर्पोरेट जग. या जगात माणसं विकली जातात आणि खरेदी केली जातात. त्यात फक्त पैसाच गुंतलेला नसतो. त्यात गुंतलेले असतात अनेक भलेभुरे लोक. अडकलेली असतात वेगवेगळ्या पातळ्यांवरची नाती. पणाला लागतात नीति-अनीतीची परिमाणं. घडवल्या अन् बिघडवल्या जातात कायद्याच्या चौकटी. या चौकटींच्या एका टोकाला कुठलाही विधिनिषेध न बाळगता हिंसेचं

थैमान घालणारे क्रूर दहशतवादी ; तर दुसर्‍या टोकाला कारस्थानाची फोड करत, धागा धागा उलगडत त्याचा वेध घेणारा पोलीस अधिकारी. निर्दय अन् अमानुष कॉर्पोरेट जगाचा वेध घेणारी, वाचकाला खिळवून ठेवणारी उत्कंठावर्धक कादंबरी.

तपशील
ISBN : -
परिमाण : 13.75 × 21.25 cm
प्रकाशन तारीख : ऑगस्ट 2026
बुक कोड : H-01-2026
वजन : 294 g
पाने : 224
आर्टिस्ट : -
बाईंडिंग : Card Binding
आवृत्ती : -

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">