WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Culture Shock – Germany | कल्चर शॉक – जर्मनी

लेखक: Vaishali Karmarkar | वैशाली करमरकर

Original price was: ₹150.00.Current price is: ₹113.00. Save ₹37

'आपल्या सर्वांमध्ये हे असं लहानगं मूल कायम दडलेलं असतं. एखादा अनपेक्षित अनुभव आला, की ते डोळे विस्फारतं. एखाद्या परक्या भूमीवर पाय ठेवला, की सुरुवातीच्या काळात तर आपले डोळे सदैव विस्फारलेलेच ! जर्मनीला जाताय ? या देशाबद्दल तर बरंच काही उलट-सुलट ऐकलंय. तिकडचे अनुभव कसे असतील ? जर्मन भाषेशिवाय तिकडे माझं

कितपत अडेल ? तिकडच्या त्या थंडगार हवामानाशी आणि वृत्तीशी मला जुळवून घेता येईल का ? जर्मन लोकांशी मी कसं वागायला हवं ? ते लोक माझ्याकडे कशा नजरेनं बघतील ? असे अनेक सतावणारे प्रश्न. थांबा, आता तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या सोबतीला असेल आधार देणारं, हलक्या, फुलक्या प्रसंगांमधून जर्मन संस्कृतीतले बारकावे उलगडणारं हे पुस्तक. कठोर शिस्तीच्या मुखवटयाआड दडलेल्या जर्मन संस्कृतीतला जीवनप्रवास सुखकारक करणारं कल्चर शॉक : जर्मनी

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जुलै 2015
बुक कोड : G-03-2015
वजन : 185 g
पाने : 134
आर्टिस्ट : अभय जोशी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : सप्टेंबर 2015

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">