Dady Longlegs | डॅडी लाँग लेग्ज
लेखक:
Saroj Deshpande | सरोज देशपांडे
₹130.00 Original price was: ₹130.00.₹98.00Current price is: ₹98.00. Save ₹32
Availability: 25 in stock
जेरुशा - अनाथालयातली एक पोरकी मुलगी. तिची बुद्धिमत्ता पाहून एक दयाळू विश्वस्त तिचा कॉलेजशिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतात. मात्र अट एकच. तिची प्रगती तिनं पत्रांतून त्यांना कळवत ठेवायची. जेरुशानं आपल्या अनामिक उपकारकर्त्याला एकदाच ओझरता पाहिलेला. लांब ढांगांचा उंच मनुष्य. म्हणून त्याचं नाव डॅडी लाँगलेग्ज ! आपल्या अनामिक वडलांना जेरुशानं पाठवलेली नितांत
सुंदर पत्रं म्हणजे ही कादंबरी. एका तरुण, देखण्या अनाथ मुलीचं भावविश्व हळुवारपणे उलगडत नेणारी, मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करणारी...
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
मार्च 2008
बुक कोड :
C-02-2008
वजन :
150 g
पाने :
144
आर्टिस्ट :
अनघा इनामदार
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
मार्च 2017
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content