WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Daivayattam | दैवायत्तम्

लेखक: Madhav Apte | माधव आपटे

Original price was: ₹325.00.Current price is: ₹244.00. Save ₹81

Availability: 25 in stock

ही आहे एक छान जुळलेली सुरेल मैफील. क्वचित कुणाच्या वाट्याला येणारी जन्मजात समृद्धी त्यांना लाभली, पण ते उतले-मातले नाहीत. नेकीने उद्योग सांभाळत, त्यांनी समृद्धीचे चीज केले. कापड उद्योगाच्या उभ्याआडव्या धाग्यांनी विणलेल्या त्यांच्या जीवनात रंग भरला क्रिकेटने. हौस म्हणून ते खेळाच्या प्रांगणात उतरले, पण मग हा क्रिकेटचा खेळच त्यांचा ध्यास बनला.

संसार, व्यवसाय, छंद, सा-यांचा सुरेल नाद उमटवणारी छान जुळून आलेली जीवनमैफील दैवायत्तम्

तपशील
ISBN : 978-81-7434-946-0
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : फेब्रुवारी 2016
बुक कोड : B-01-2016
वजन : 420 g
पाने : 296
आर्टिस्ट : शेखर गोडबोले
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : डिसेंबर 2023

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">