Devchapha | देवचाफा
₹150.00 Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37
Availability: 25 in stock
अशी सहजच नाही फुलली माझी कविता सगळी पानझड सोसावी लागली तिला कुरूप वाटावे अस्तित् वच अवघे इतके निष् पर्णही व् हावे लागले तिला अंत:करणातली सल तिने मूकपणे सोसली विजनवासात ती निमूट राहिली आर्ततेच् या खोल मातीत ती आपसूक रुजली दु:खाच् या बोडक् या फांदीवर मग गाभ् यातून उमलली सोसल् या
तिने थंडपणे तप् त उन् हाच् या झळा अथांग अंधारात वावरताना सृजनाच् याही कळा आनंदमयी केला तिने वेदनेचा हुंकार आशावादी राहिली ती पचवताना नकार भावनांच् या दुष् काळातही एकेक हिरवी काडी शोधून विणलेला, बाभळीवरला खोपा माझी कविता म् हणजे डोंगरकपाऱ्यातून, ग्रीष् मकाहिली सोसून, फुलणारा एकला देवचाफा. देवचाफ्याच्या फुलासारख्या शुभ्र, नितळ, नाजूक अन् निरागस नजरेनं भावविश्व न्याहाळणाऱ्या - मनातल्या सच्च्या भावनांना प्राणस्वर बनवून शब्दांच्या ताटव्यांत फुलवणाऱ्या - अंतर्नादाचे आर्त सूर साकारणाऱ्या अंतर्मनाच्या तारा छेडणाऱ्या कविता.
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Hya Panpoeivar Milate Phakta Tahan | ह्या पाणपोईवर मिळते फक्त तहान
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content