WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Doordarshi | दूरदर्शी (गॅलिलिओचे चरित्र)

लेखक: Manik Kotval | माणिक कोतवाल

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Availability: 25 in stock

सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, ही प्राचीन काळापासूनची समजूत. तिला धक्का देऊन, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे वैज्ञानिक सत्य प्रथम मांडणारा धाडसी वैज्ञानिक म्हणजे गॅलिलिओ गॅलिली. त्याच्या संघर्षमय जीवनप्रवासाची उत्कंठावर्धक गूढरम्य कथा

तपशील
ISBN : 978-81-7434-410-6
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : मार्च 2008
बुक कोड : C-01-2008
वजन : 285 g
पाने : 248
आर्टिस्ट : रवी पांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मार्च 2019

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">