WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Durdamya : Bharatiya Sainya Netruttvaache Uttung Shikhare | दुर्दम्य

लेखक: Maj. Gen. Shashikant Pitre (Retired) | मेजर जनरल शशिकान्त पित्रे (निवृत्त)

Original price was: ₹350.00.Current price is: ₹263.00. Save ₹87

Availability: 25 in stock

दुर्दम्य म्हणजे नेमकं काय? जिगरी दोस्त मन्नू रावतचा फोन आला, हाऊ आर युअर लेग्ज, पंकज?'' नेहमीच्या टोलेजंग हास्यानिशी पंकज जोशींनी उत्तर दिले, कौनसी टांगें, मन्नू? टांगें तो अब हैंही नहीं!' त्यांच्या पोटात, मूत्रपिंडात आणि यकृतात एकूण नऊ गोळ्या घुसल्या होत्या. माणेकशा यातून केवळ जगलेच नाहीत, तर स्वतंत्र भारताचे पहिले फील्डमार्शलही

झाले...! ले. जनरल एसपीपी थोरात, अॅृडमिरल भास्करराव सोमण, फील्डमार्शल सॅम माणेकशा, ले. जनरल प्रेम भगत, ले. जनरल सगतसिंग आणि ले. जनरल पंकज जोशी. भारतीय सैन्यदलातील पराक्रमाची सहा उत्तुंग शिखरे! त्यांच्या अमर कर्तृत्वाच्या या स्फूर्तिदायक कहाण्या...

तपशील
ISBN : 978-93-95483-10-0
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : ऑगस्ट 2023
बुक कोड : H-05-2023
वजन : 311 g
पाने : 244
आर्टिस्ट : अक्षर शेडगे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑगस्ट 2023

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">