WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Eiffel | आयफेल

लेखक: Satyajeet Salave | सत्यजीत साळवे

Original price was: ₹250.00.Current price is: ₹188.00. Save ₹62

Availability: 25 in stock

आयफेल टॉवर म्हणजे केवळ पॅरीसची नव्हे तर सार् या फ्रान्सची ओळख ! इंजिनीयिंरग मार्व्हल मानला जाणारा हा हजार फुटी उंच मनोरा आधी कल्पनेत पाहणारा अन् नंतर प्रत्यक्षात साकारणारा प्रतिभावान अभियंता : आयफेल गुस्ताव. अनेक चढउतारांनी भरलेले, यशोमालिकांनी रंगलेले अन् लोकापवादांनी माखलेले आयुष्य जगलेला हा अभियंता. त्याच्या या विलक्षण आयुष्याचा वेध

घेणारे चरित्र !

तपशील
ISBN : 978-93-95483-30-8
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : डिसेंबर 2022
बुक कोड : L-08-2022
वजन : 375 g
पाने : 132
आर्टिस्ट : विकास गायतोंडे
बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
आवृत्ती : डिसेंबर 2022

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">