“Sarpatadnya: Dr. Remand Ditmars | सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स” has been added to your cart. View cart
Florence Nightingele | फ्लॉरेन्स नाईटिंगेल
लेखक:
Kalyani Hardikar | कल्याणी हर्डीकर
₹75.00 Original price was: ₹75.00.₹56.00Current price is: ₹56.00. Save ₹19
Out of stock
फ्लॉरेन्स नाइटिंगेल फक्त एक थोर रुग्णसेविका नव्हे, तर गणितज्ज्ञ, संख्याशास्त्रज्ञ आणि लेखकही. १८ व्या शतकाला अज्ञात अशी परिसर स्वच्छता, सेवाभावी वृत्ती, आजारांची नोंदणी, त्यांचं सांख्यिकी विश्लेषण, रुग्णसेवेबाबतची यंत्रणा हे सर्व विकसित अन् नियमबद्ध करणारी कर्तृत्ववान व्यवस्थापक. हे करताना त्या काळाच्या पुरुषी सत्तेशी कधी संघर्ष करीत, कधी नमतं घेत, तर आपल्या
अविरत कष्टांनी त्यांना कधी अचंबित करीत, रुग्णांचं प्रेम मिळवीत वाटचाल करणारी धीरोदात्त समाजसेविका. तिच्या रुग्णसेवाव्रती आयुष्याची ही एक कृतज्ञ आठवण !
तपशील
ISBN :
978-81-7434-393-2
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
सप्टेंबर 2007
बुक कोड :
I-01-2007
वजन :
120 g
पाने :
96
आर्टिस्ट :
सतीश देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
सप्टेंबर 2007
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content