“Rajeev Sane Yanchi Sulat Tapasani | राजीव साने यांची सुलटतपासणी” has been added to your cart. View cart
Gagan Samudri Bimble | गगन समुद्री बिंबले
लेखक:
Vijay Padalkar | विजय पाडळकर
₹260.00 Original price was: ₹260.00.₹195.00Current price is: ₹195.00. Save ₹65
Availability: 25 in stock
'सत्यजित राय... साहित्याचे मोल जाणणारे, साहित्यातील पात्रांना, प्रसंगांना आपल्या चित्रपटांमधून वेगळी मिती मिळवून देणारे प्रतिभाशाली चित्रपट-दिग्दर्शक. रवींद्रनाथ ठाकूर, मुन्शी प्रेमचंद, विभूतिभूषण बंदोपाध्याय, इब्सेन अशा नामांकित साहित्यिकांच्या साहित्यकृतींवर आधारित चित्रपट सत्यजित राय यांनी बनवले. एका प्रतिभावंताच्या कृतीमधून दुसऱ्या प्रतिभावंताने निर्मिलेली तशीच प्रभावी कलाकृती म्हणजे जणू आकाशाचे सागरात उतरणे. अशा गाजलेल्या साहित्यकृतींवर
आधारित सत्यजित राय यांच्या चित्रपटांचा मार्मिक रसास्वाद...
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख :
डिसेंबर 2016
बुक कोड :
L-03-2016
वजन :
300 g
पाने :
226
आर्टिस्ट :
चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
डिसेंबर 2016
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Astitvavad Aani Marathi Kadambari | अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी
Save
25%
₹263.00
₹350.00
Add to Cart
Sale!
Out of Stock
Madhyayugin Marathi Sahitya - Ek Punarvichar | मध्ययुगीन मराठी साहित्य - एक पुनर्विचार
Save
25%
₹113.00
₹150.00
View Product
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content