WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Gandhi Udyasathi | गांधी उद्यासाठी

लेखक: Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी

Original price was: ₹600.00.Current price is: ₹450.00. Save ₹150

Availability: 25 in stock

'मोहनदास करमचंद गांधी. दीडशे वर्षांपूर्वी जन्मलेला एक सामान्य माणूस आपल्या अफाट कर्तृत्वाने महात्मा बनला. आश्चर्य असे की, जाऊन सात दशके लोटली, तरी गांधी संपलेले नाहीत ! त्यांचे विचार अद्यापि जिवंत आहेत. नुसतेच जिवंत आहेत असे नाही; तर जगभर प्रसार पावताहेत. त्यांचा सर्वत्र अभ्यास होत आहे, अनेकांना ते अद्यापि प्रेरणा देत

आहेत. ह्याचे कारण एकच : त्या विचारांचा मूलगामीपणा आणि व्यापकता. ह्यातूनच ते बनलेत वैश्विक आणि सार्वकालिक. मग आज ज्या समस्या भारताला, जगाला भेडसावत आहेत; त्यांवर ह्या विचारांतून कोणता आणि कसा मार्ग दिसतो ? ह्या दृष्टीने गांधी-विचारांकडे पाहण्याचा, त्यांच्या भविष्यकालीन उपयोगितेवर सारे लक्ष केंद्रित करून त्यांतून उद्या साठी योग्य मार्ग शोधण्याचा हा प्रयत्न. गांधी उद्यासाठी '

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 4 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2019
बुक कोड : A-02-2019
वजन : 740 g
पाने : 580
आर्टिस्ट : गिरीष सहस्त्रबुद्धे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2019

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">