Ganit Gappa (Part-1) | गणित गप्पा (भाग-१)
लेखक:
Mangala Naralikar | मंगला नारळीकर
₹130.00 Original price was: ₹130.00.₹98.00Current price is: ₹98.00. Save ₹32
Availability: 25 in stock
गणित म्हणजे किचकट आकडेमोड ! छे, गणित म्हणजे तर्कशुध्द विचारांचा खेळ ! गणित म्हणजे डोके गरगरवणाऱ्या समस्या ! छे छे, गणित म्हणजे बुध्दीला धारधार बनवणारे चाक ! गणित म्हणजे परीक्षेतली हमखास डोकेदुखी ! अजिबात नाही ! गणित म्हणजे हमखास शंभर टक्के गुण ! गणित अजिबात आवडत नसणाऱ्या अन् गणिताशिवाय इतर
आवड नसणाऱ्या गणितात रमणाऱ्या अन् गणितापासून लांब पळणाऱ्या साऱ्यांनाच गणिताची गोडी लावणाऱ्या - विद्यार्थी- पालक- शिक्षक या साऱ्यांना गणितातील सार अन् तत्त्वं सोपं करून सांगणाऱ्या - गणितगप्पा भाग १
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
जुलै 2014
बुक कोड :
G-01-2014
वजन :
120 g
पाने :
82
आर्टिस्ट :
गिरीष सहस्त्रबुद्धे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
जुलै 2025
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content