WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

George Orwell | जॉर्ज ऑर्वेल

लेखक: Vishakha Patil | विशाखा पाटील

Original price was: ₹400.00.Current price is: ₹300.00. Save ₹100

Availability: 25 in stock

जॉर्ज ऑर्वेल १९८४ आणि अ ॅनिमल फार्म या कलाकृतींनी जागतिक साहित्यात मोहर उमटवणारा निर्भीड कादंबरीकार. धारदार, तर्कशुद्ध आणि स्फटिकशुभ्र भाषेत लिहिणारा निबंधकार. हुकूमशाही आणि साम्राज्यशाहीचा कट्टर विरोधक. अनुभवांच्या शोधात बेघर फिरस्त्यांसोबत राहणारा मानवतावादी. जिवावर उदार होऊन लढणारा शूर सैनिक. हळव्या मनाचा बाप. हा मनस्वी लेखक कसा जगला ? त्याचे सार्वकालिक

ठरलेले विचार कोणत्या विलक्षण अनुभवांच्या मुशीतून घडले ? कोणत्या विचारांचं बीज पेरत होता तो ? त्याच्या आयुष्याची आणि साहित्याची ही कहाणी जॉर्ज ऑर्वेल

तपशील
ISBN : 978-93-90324-30-9
परिमाण : 21.25 × 13.75 × 3 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2021
बुक कोड : A-02-2021
वजन : 456 g
पाने : 440
आर्टिस्ट : सुभाष अवचट
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2021

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">