WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: H-01-2025 Categories: , Brand:

Haravlelee Trophy Aani Itar Katha | हरवलेली ट्रॉफी आणि इतर कथा

लेखक: Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर

Original price was: ₹150.00.Current price is: ₹113.00. Save ₹37

शारदा सहनिवास' म्हणजे सतत काही ना काही उलथापालथ चालू असणारं जग. त्यात सगळ्यात भाव खाणार् या गोष्टी म्हणजे बॅडमिंटनचा खेळ अन् गणेशोत्सवाचं नाटक. आंतर सहनिवास बॅडमिंटन करंडक' शारदा सहनिवासने कसा जिंकला ? तो करंडक हरवला कसा ? अन् त्याचा शोध कसा लागला ? या सार् याचा गणेशोत्सवाच्या नाटकाशी काय संबंध

? दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या खुसखुशीत, खमंग शैलीत उलगडलेल्या धमाल अन् कमाल आठवणी !

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : ऑगस्ट 2025
बुक कोड : H-01-2025
वजन : 131 g
पाने : 96
आर्टिस्ट : गिरीश सहस्रबुद्धे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जुलै 2026

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">