Jaduee Jangal | जादूई जंगल
लेखक:
Samadhan Shiketod | समाधान शिकेतोड
₹180.00 Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45
Availability: 25 in stock
ही गोष्ट आहे एका जादुई जंगलाची. अचानक या जंगलात एका जादूच्या सशाचं आगमन झालं अन् जंगलात जादूच्या करामती घडू लागल्या. जादूची शाळा, प्राण्यांचा दवाखाना, कोकिळेचे संगीतवर्ग, प्राण्यांची जत्रा अन् अशाच खूप साऱ्या गमती. जंगलाचा सेनापती व्हायला प्रत्येक प्राणी उत्सुक. त्या शर्यतीत छोटा ससा कसा झाला सेनापती? त्यानं कसं केलं प्राण्यांचं,
जंगलाचं रक्षण? या सगळ्या गमतीजमतीची रोमहर्षक, मनोरंजक कहाणी.. जादुई जंगल
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
फेब्रुवारी 2022
बुक कोड :
B-01-2022
वजन :
184 g
पाने :
140
आर्टिस्ट :
Yogita Dhote
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
फेब्रुवारी 2022
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content