WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock

Kalawant Aani Vicharvant | कलावंत आणि विचारवंत

लेखक: Dnyanada Naik | ज्ञानदा नाईक

Original price was: ₹140.00.Current price is: ₹105.00. Save ₹35

Out of stock

Notify Me when back in stock

कलावंत काय आणि विचारवंत काय ते प्रतिभावंत असतातच. पण बरेचसे अहंमन्य, त-हेवाईक, विक्षिप्त, व्यसनी, दुबळे ! ते स्वत:तच मश्गुल असतात. ते प्रेमात होरपळून निघतात. दारिद्रयात पिचून जातात. आपल्या उत्कट प्रतिभेशीच त्यांच्या अनावर निष्ठा असतात. आपल्या प्रतिभाशाली निर्मितीतून ते जगाच्या इतिहासात आपलं नाव लखलखत ठेवतात. पण जगाच्या व्यवहारात मात्र ते नगण्य

ठरतात. वेदना आणि संवेदनांच्या वावटळीत सापडलले हे प्रतिभेचे प्रेषित कधी आकाशाएवढे प्रचंड भासतात; तर कधी खसखशीच्या दाण्याएवढे छोटे वाटतात. त्यांच्या समग्र जीवनाचे, त्यातल्या जीवघेण्या संघर्षाचे, त्यांच्या उत्तुंग झेपांचे आणि एक सर्वसामान्य माणूस म्हणून त्यांच्या वाटयाला आलेल्या सुखदु:खाचे चित्रण करणारे पुस्तक कलावंत आणि विचारवंत

तपशील
ISBN : 978-81-7434-126-6
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : मार्च 1999
बुक कोड : C-01-1999
वजन : -
पाने : 206
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग - जॅकेट
आवृत्ती : मार्च 1999

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">