Katha Bara Aksharanchi | कथा बारा अक्षरांची
लेखक:
Udyasingh Gaikwad | उदयसिंगराव गायकवाड
₹225.00 Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56
Availability: 25 in stock
ही रंजक कथा आहे बारा अक्षरी नाव धारण करणा-या एका कल्लेदार व्यक्तीची ! ती आहे एका सामान्य कार्यकर्त्यापासून आमदार-खासदारकीपर्यंतच्या तिच्या प्रवासाची... तशीच ती आहे सरदार घराण्यात जन्मलेल्या आणि माणसावर मनस्वी प्रेम केलेल्या एका रुबाबदार व्यक्तीची. वयाच्या चोविसाव्या वर्षी शेतीच्या अभ्यासासाठी स्वत:च्या हिमतीवर अमेरिकेला गेलेल्या जिद्दी तरुणाची ! लोकल बोर्डापासून यूनोपर्यंत
भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या आणि सात मुख्यमंत्री आणि दहा पंतप्रधानांबरोबर काम करण्याची संधी लाभलेल्या एका दिलदार, लोकप्रिय नेत्याचीही !
तपशील
ISBN :
560
परिमाण :
21.25 × 13.75 × 3 cm
प्रकाशन तारीख :
ऑगस्ट 2006
बुक कोड :
H-01-2006
वजन :
580 g
पाने :
388
आर्टिस्ट :
सतीश देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
ऑगस्ट 2006
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content