WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Kayadeaazam | कायदेआझम

लेखक: Anand Hardikar | आनंद हर्डीकर

Original price was: ₹600.00.Current price is: ₹450.00. Save ₹150

Availability: 25 in stock

ही कथा आहे बॅ. एम. ए. जिना नावाच्या एका माणसाची ! हिंदू-मुसलमानांमधील तेढ कायमची संपवण्यासाठी केल्या गेलेल्या एका प्रयोगाच्या फसगतीची ही विचारप्रवर्तक कथा आहे... जन्मत:च दुभंगलेला पाकिस्तान नावाचा रक्तबंबाळ देश पदरात घेणा-या एका भारतीय देशभक्ताची ही दारुण शोकांतिका आहे...

तपशील
ISBN : 978-81-7434-339-0
परिमाण : 21.25 × 13.75 × 3 cm
प्रकाशन तारीख : डिसेंबर 2005
बुक कोड : L-01-2005
वजन : 500 g
पाने : 432
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑक्टोबर 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">