Khande Sujalele Diwas | खांदे सुजलेले दिवस
लेखक:
Ashok Kotwal | अशोक कोतवाल
₹200.00 Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50
Availability: 25 in stock
या पानांमध्ये कविता नाही! एक ठणक आहे. एक ठणक निघते काळजातून अन् जाऊन बसते कागदावर तुम्ही कविता' म्हणता तिला...'' ही ठणक आहे माणसाला, माणूसपणाला कलंकित करणार् या घटना अन् प्रसंगांची! ही ठणक आहे जागतिकीकरणातून समोर ठाकलेल्या प्रश्नांची, मानवी जीवनव्यवहारातील मूल्यर् हासाची ! भयकंपित करणारे बदल अन् बाजारीकरणातून निर्माण झालेल्या शोषणाच्या
नवनव्या तर् हांनी बरबटलेला जडशीळ भोवताल पेलता पेलता घायाळ झालेला समकाळ म्हणजे - खांदे सुजलेले दिवस
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
ऑगस्ट 2023
बुक कोड :
H-06-2023
वजन :
179 g
पाने :
132
आर्टिस्ट :
Jitendra sakunke
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
ऑगस्ट 2023
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Vyakta Avyaktachya Madhyasimevar | व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर
Save
25%
₹113.00
₹150.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content