WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Kharichya Vata | खारीच्या वाटा

लेखक: L. M. Kadu | ल. म. कडू

Original price was: ₹250.00.Current price is: ₹188.00. Save ₹62

Availability: 25 in stock

'एक निसर्गरम्य खेडं. तिथं वाढणारा एक किशोरवयीन मुलगा. त्यानं पाळलेली खार. समृद्ध निसर्ग, पीकपाणी, रानमेवा, जनावरं, करामती मित्र यांत रमलेला, गुंतलेला मुलगा. एके दिवशी गावाच्या नदीवर धरण बांधणा-या मशिनरीची घरघर, थोड्याच दिंवसात अख्खा गावगाडा हलतो. नांदत्या वस्त्या उठतात. मुलगा कुटुंबासह गाव सोडतो. ती खार मात्र तिथंच राहते. उमलत्या हळव्या वयातल्या

उलथापालथीची सहजपणे सांगितलेली खरी गोष्ट.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2013
बुक कोड : A-03-2013
वजन : 215 g
पाने : 160
आर्टिस्ट : ल. म. कडू
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑक्टोबर 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">