WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: K-03-2022 Categories: , Brand:

Khidki | खिडकी

लेखक: Subhash Avchat | सुभाष अवचट

Original price was: ₹250.00.Current price is: ₹188.00. Save ₹62

Availability: 25 in stock

१९७०च्या दशकात मी गोष्टी लिहिण्याच्या भानगडीत पडलो, त्याला कारणं दोन : एक : पुणे दोन : सत्यकथा. नाम्या ढसाळ, सुर्वे, तेंडुलकरांसारख्या माणसांनी पेटवलेली आग चोहीकडे पेटलेली आणि त्या गदारोळाच्या ऐन मध्यभागी मी ! शिवाय ज्यात त्यात लुडबुडणं ही माझी जन्मजात भोचक सवय ! - मग चित्रं काढता काढता डोक्यात चाळा

सुरू झाला. जे दिसतं, वाटतं, जाणवतं, सापडतं; ते लिहून पाहावंसं वाटू लागलं; त्याच या गोष्टी ! - लिहिल्या त्याला पन्नास वर्षं उलटली, पण आजही कुचंबलेल्या माणसांच्या घुसमटीची कारणं आणि वेदनांचे बहाणे तेच आहेत. गोष्टी जशा सुचल्या तशा भराभर लिहीत गेलो. रचल्या नाहीत. सांगितल्या. या गोष्टींमधली माणसं अजून मला आजूबाजूला दिसतात !

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 cm
प्रकाशन तारीख : नोव्हेंबर 2022
बुक कोड : K-03-2022
वजन : 379 g
पाने : -
आर्टिस्ट : सुुभाष अवचट
बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
आवृत्ती : नोव्हेंबर 2022

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">