WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Krushisadhak | कृषिसाधक

लेखक: Dr. Jaynat Patil | डॉ. जयंत पाटील

Original price was: ₹150.00.Current price is: ₹113.00. Save ₹37

वडलांचा आदेश शिरसावंद्य मानून, आयुष्यभर निष्काम कर्मयोग आचरीत आलेल्या जयंतराव पाटलांची ही जीवनकहाणी आहे. कृषिक्षेत्रातले आपले सखोल ज्ञान आणि प्रदीर्घ अनुभव उपयोगात आणून आदिवासींच्या जीवनात समृध्दीचा प्रकाश आणणा-या एका प्रयोगशील नियोजनकर्त्याची ही गाथा आहे. ठाणे जिल्ह्यातील बोर्डीसारख्या एका मागासलेल्या भागाचा कायापालट घडवून आणणा-या फळशेतीच्या क्रांतिकारक उपक्रमाची ही अनुकरणीय अशी कथा

आहे. जयंतराव पाटलांसारखीच साधी, सरळ आणि तरीही समाधानाची समृध्दी मिळवून देणारी...

तपशील
ISBN : 978-81-7434-321-5
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : मे 2005
बुक कोड : E-01-2005
वजन : 255 g
पाने : 236
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑगस्ट 2002

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">