“Aani Mi | आणि मी” has been added to your cart. View cart
Langdi Aaji Aani Rawan Mama | लंगडी आजी रावणमामा
लेखक:
Ashok Prabhakar Dange | अशोक प्रभाकर डांगे
₹140.00 Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35
Availability: 25 in stock
'अशोक डांगे यांनी साकारली आहेत, ही त्यांच्या स्मरणसाखळीतली माणसं ! पन्नाससाठ वर्षांपूर्वीचं कोकणातलं खडतर जीवन..... त्यात आपापल्या कुवतीनुसार वाट शोधणारी माणसं. एकीकडे लंगडी दयाळू आजी ! दुसरीकडे क्रूर रावणमामा आणि शूर पाध्ये अण्णा ! बाकी मध्ये आहेत परिस्थितीनुसार वाकणारी माणसं कधी दुबळी ठरणारी, कधी स्वार्थी होणारी. पण स्वत:च्याच नादात चिवटपणे
जगणारी ! हे पुस्तक म्हणजे दारिद्र्याच्या आटपाट नगरातल्या अगतिक माणसांची कहाणी. कोकणच्या ग्रामीण जीवनावरील ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी कथन केलेली !
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
फेब्रुवारी 2011
बुक कोड :
B-03-2011
वजन :
235 g
पाने :
172
आर्टिस्ट :
बाळ ठाकूर
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
फेब्रुवारी 2011
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content