Lise Mainter | लीझ माइट्नर
₹190.00 Original price was: ₹190.00.₹143.00Current price is: ₹143.00. Save ₹47
Availability: 25 in stock
कुटुंबापासून दुरावलेली, ज्यू धर्म त्यागातूनही सदैव ज्यू ठरलेली जर्मनीतून हद्दपार झालेली, स्वीडनच्या आश्रयाला जाऊन राहिलेली एक ऑस्ट्रियन .... 'मला कायम निराश्रितासारखं वाटतं ' असं म्हणणारी, एकाकी लीझ माइट्नर. आईनस्टाईनसारखा शास्त्रज्ञ 'अवर मादाम क्युरी' असं जिच्याबाबत म्हणत असे, नोबेल पुरस्कारासाठी जिचं नाव पंधरा वेळा सुचवलं गेलं, पुरुषी अहंकारापायी जिचं वैज्ञानिक श्रेयसुध्दा
सहका-यांकडूनच हिरावून घेतलं गेलं आणि तरीही किरणोत्सर्ग व अणुविखंडन या बाबतीतल्या संशोधनामधले जिचं अभिजात कर्तुत्व उपेक्षेच्या आणि वंचनेच्या सा-या वार-प्रहारांनंतरही टिकून राहिलं, टी विसाव्या शतकातली थोर मानवतावादी भौतिकशास्त्रज्ञ म्हणजे लीझ माइट्नर... वैज्ञानिक क्षेत्रातल्या अनोख्या सत्तासंघर्षाचं विस्मयकारी दर्शन घडवणारं, लीझ माइट्नरचं हे उत्कंठावर्धक चरित्र...
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content