WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: A-02-1992 Category: Brand:

Mala Uttar Havay : Padarthvidyan | मला उत्तर हवंय! : पदार्थविज्ञान

लेखक: Mohan Apte | मोहन आपटे

Original price was: ₹250.00.Current price is: ₹188.00. Save ₹62

Availability: 25 in stock

पिंडी ते ब्रम्हांडी ! अतिसूक्ष्म अणुरेणू अन् त्यांच्या मेळातून बनलेलं सारं विश्व. अणूपासून अफाट, अमर्याद विश्वापर्यंत सा-याचा वेध घेतं - पदार्थविज्ञान ! तर्कशुद्ध विचारांवर मांडलेले सिद्धांत. अचूक गणितातून शोधलेली मोजमापं. प्रत्यक्ष प्रयोगांतून पडताळलेले निष्कर्ष. या सा-यांमधून उभं राहतं पदार्थविज्ञान. प्रश्नोत्तरांमधून साकारतंय तुमच्या पुढ्यात. विज्ञानाच्या सा-या शाखांचं मूळ असणारं पदार्थविज्ञान...

तपशील
ISBN : 978-81-7434-086-3
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 1992
बुक कोड : A-02-1992
वजन : 270 g
पाने : 248
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : सप्टेंबर 2021

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">