WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock
SKU: F-03-2009 Category: Brand:

Mala Uttar Havay : Paryavaran | मला उत्तर हवंय! : पर्यावरण

लेखक: Mohan Apte | मोहन आपटे

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Out of stock

Notify Me when back in stock

सध्या सगळीकडे इन असलेला विषय म्हणजे पर्यावरण. पण म्हणजे नेमकं काय ? मुळात या कल्पनेची सुरुवात झाली कशी ? आपल्या दैनंदिन आयुष्याशीच नव्हे, तर सगळ्या जीवसृष्टीच्या अस्तित्वाशी पर्यावरणाचं अतूट नातं आहे, असं म्हणतात. ते का ? पर्यावरणाचा -हास म्हणजे नेमकं काय ? आजच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाच्या अनेक पैलूंची रसाळ भाषेत

ओळख करून देणारं पुस्तक. पर्यावरण

तपशील
ISBN : 978-81-7434-459-5
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : जून 2009
बुक कोड : F-03-2009
वजन : 260 g
पाने : 238
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : फेब्रुवारी 2010

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">