WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Manashree | मनश्री

लेखक: Sumedh Wadawala | सुमेध वडावाला (रिसबूड)

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Availability: 25 in stock

ती जन्माला आली. मरता-मरता वाचली. मग तिचं एक-एक व्यंग कळत गेलं. त्यातलं सर्वात मोठं-दृष्टीहीनता. मग सुरू झाल्या अडचणींच्या डोंगरामधल्या अंधारवाटा ! ना ती डगमगली. ना तिचे आई-वडील-बहीण हरले. डोळ्यांना पट्टी बांधून जिद्दीनं संसार करणा-या गांधारीइतकंच तिचं काळोखं विश्व समजावून घेणारी खंबीर आई. आणि तिच्या अथक साथीनं मनश्रीनं घेतलेली उत्तुंग भरारी

-

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : जून 2008
बुक कोड : F-01-2008
वजन : 250 g
पाने : 274
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जुलै 2020

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">