WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: J-03-2023 Categories: , Brand:

Mee Sakha Meghdoot | मी सखा मेघदूत

लेखक: Harshada Pandit | हर्षदा पंडित

Original price was: ₹180.00.Current price is: ₹135.00. Save ₹45

Availability: 25 in stock

कविकुलगुरू कालिदासाचे मेघदूत हे खंडकाव्य म्हणजे अभिजात गीर्वाणभाषेचा एक अनुपम अलंकार! पत्नीच्या विरहाने व्याकुळलेल्या यक्षाने आपला संदेश घेऊन एका मेघालाच रामगिरीहून अलकानगरीकडे जाण्याची विनवणी केली. यक्षाने या आपल्या दूताला त्याच्या प्रस्तावित प्रवासपथाचे वाटेतल्या सार् या खाणाखुणांसकट मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे हा मेघदूत अलकानगरीला पोहोचला का? त्याला ती यक्षपत्नी भेटली का? तिने

या दूताकडे आपल्या पतीसाठी-यक्षासाठी काही सांगावा धाडला का? या सार् यांची उत्तरे सांगत आहेत हर्षदा पंडित. कालिदासाच्या मेघदूता चा जणू सिक्वेल म्हणजे मी सखा मेघदूत

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2023
बुक कोड : J-03-2023
वजन : 175 g
पाने : 128
आर्टिस्ट : सतीश भावसार
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : सप्टेंबर 2023

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">