WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: G-09-2022 Categories: , Brand:

Mogalaee | मोगलाई

लेखक: Vilas Shelke | विलास शेळके

Original price was: ₹400.00.Current price is: ₹300.00. Save ₹100

Availability: 25 in stock

मोगलाई' ही कादंबरी वाचली, आवडली. ही कादंबरी लेखकाच्या आधीच्या कादंबरीलेखनाचे - धरणसूक्त'चे पुढचे पाऊल आहे. या कादंबरीचे वेगळेपण असे की, येथे धरणांच्या उभारणीबरोबरच मानवी संबंधांचे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वांचे अधिक चांगले चित्रण केले आहे. शिवाय यात समाजातील विविध स्तरांचे चित्रण आले आहे. समाजकारणापासून राजकारणापर्यंतची विविध क्षेत्रेही या कादंबरीतून प्रकट झाली आहेत. त्यामुळे

ही कादंबरी जीवनचित्रणाच्या दृष्टीने अधिक समृद्ध आहे. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले मागास समजल्या जाणाऱ्या भागात सृजनाच्या सोहळ्यात गुंतलेल्या हातांनी अन् मनांच्या कसदार मशागतीनी नवी कार्यसंस्कृती उभारणाऱ्या अभियंत्याची गुंतवून ठेवणारी कहाणी...

तपशील
ISBN : 978-93-91469-51-1
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : जुलै 2022
बुक कोड : G-09-2022
वजन : 418 g
पाने : 320
आर्टिस्ट : सतीश भावसार
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जुलै 2022

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">