Nabhat Hasre Tare | नभात हसरे तारे
लेखक:
Dr. Ajeet Kembhavi | डॉ. अजित केंभावी
₹200.00 Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50
Out of stock
तारा कसा जन्मतो ? कसा प्रकाशतो ? पृथ्वीवरच्या जीवनविकासाला कारणीभूत असणारा आपला सूर्य केव्हा जन्मला ? आणखी किती वर्षे तो असाच तेजाने तळपणार ? ता-यांचे तेज संपले की त्यांचे काय होते ? कसा असतो त्यांचा शेवट ? पल्सार म्हणजे काय ? कृष्णविवरात काय दडले आहे ? गूढ तारकाविश्वाचा वैज्ञानिक वेध
घेणारे खगोलशास्त्रातील अनेक संकल्पना सोप्या आणि रंजक पध्दतीने उकलून दाखवणारे नभात हसरे तारे '
तपशील
ISBN :
-
परिमाण :
23.75 × 17.5 × 1 cm
प्रकाशन तारीख :
मे 2008
बुक कोड :
E-03-2008
वजन :
355 g
पाने :
122
आर्टिस्ट :
सतीश देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
मे 2008
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content