Nagobacha Vetola | नागोबाचं वेटोळं
लेखक:
Varsha Ganjendragadkar | वर्षा गजेंद्रगडकर
₹80.00 Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20
प्राणी, पक्षी, झाडे, नद्या, डोंगर असा नैसर्गिक भवताल आणि माणसाने तयार केलेल्या काही गोष्टी या सगळ्यांमधून गोल, चौरस, त्रिकोण, आयत, अंडाकृती असे अनेक आकार आपल्याला दिसतात. शिवाय नीट पाहिले तर उभ्या, आडव्या, तिरप्या आणि नागमोडी रेषाही कितीतरी ठिकाणी असतात. हे सगळे आकार आणि रेषा या पुस्तकात कुठे कुठे दिसतात, शोधा
पाहू.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 27.5 cm
प्रकाशन तारीख :
जून 2022
बुक कोड :
F-10-2022
वजन :
90 g
पाने :
-
आर्टिस्ट :
योगिता धोटे
बाईंडिंग :
सेंटर पिनिंग
आवृत्ती :
जून 2022
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content