WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: I-02-2013 Category: Brand:

Nakshatravihar | नक्षत्रविहार

लेखक: L. K. Kulkarni | एल. के. कुलकर्णी

Original price was: ₹150.00.Current price is: ₹113.00. Save ₹37

कॅमे-याचा शोध लागला, म्हणून चित्रकलेचा आनंद लोपला नाही. गुगल अर्थवरून गिरी-पर्वत दिसले, म्हणून गिर्यारोहणातला थरार संपला नाही.. तसंच अनेक शोधांनी, अद्ययावत साधनांनी, तंत्रज्ञानानं माहितीचा खजिना सापडला; तरी काळोख्या रात्री वेळापत्रकं आणि नकाशे वापरून आकाशनिरीक्षण करण्याचा आनंदही कमी झालेला नाही. मानवी मनात जिज्ञासा आणि सौंदर्याची आस आहे, तोपर्यंत आकाशनिरीक्षणाची भुरळ कायम

राहणार आहे. आकाशनिरीक्षणाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी वाचायलाच हवं असं – नक्षत्रविहार

तपशील
ISBN : 978-81-7434-627-8
परिमाण : 21.25 × 13.75 cm
प्रकाशन तारीख : सप्टेंबर 2013
बुक कोड : I-02-2013
वजन : 163 g
पाने : -
आर्टिस्ट : वैशाली दिनेश
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : सप्टेंबर 2013

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">