WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: L-02-2023 Categories: , Brand:

Nandanvan | नंदनवन

लेखक: Madhav Vaze | माधव वझे

Original price was: ₹50.00.Current price is: ₹38.00. Save ₹12

Availability: 25 in stock

स्थलांतर करू पाहणार् या पक्ष्यांच्या एका थव्याला, प्रवासामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. एका टप्प्यावर प्रत्यक्ष नेत्याचे नीतिधैर्य संपते. नेताहीन थवा दिशाहीन होऊन इतस्तत: विखुरतो. या प्रवासात शिकून शहाणा होत असलेला एक लहान पक्षी सर्वांना धीर देतो. अखेरच्या संकटापार जाण्याची उमेद त्यांना देतो. नंदनवन संगीत-नृत्य-नाट्य

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 cm
प्रकाशन तारीख : डिसेंबर 2023
बुक कोड : L-02-2023
वजन : 35 g
पाने : 32
आर्टिस्ट : Shyam Bhutkar
बाईंडिंग : सेंटर पिनिंग
आवृत्ती : डिसेंबर 2023

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">