WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: D-02-2021 Category: Brand:

Narabhakshakachya Magavar | नरभक्षकाच्या मागावर

लेखक: Sanjay Bapat | संजय बापट

Original price was: ₹300.00.Current price is: ₹225.00. Save ₹75

Availability: 25 in stock

केनेथ अँडरसन हा पट्टीचा शिकारी. मात्र त्याची बंदूक वेध घ्यायची ती फक्त नरभक्षक बनलेल्या वाघांचा अन् बिबळ्यांचा. जंगलाशी नाळ जोडली गेलेला हा शिकारी जंगल वाचायला तर शिकलाच; शिवाय जंगलात राहणाऱ्या वन्य जमाती, त्यांची जीवनशैली, रूढी अन् प्रथा, जगण्याची साधनं या साऱ्यांचंही त्यानं बारकाईनं निरीक्षण केलं. दक्षिण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी अवघ्या

पंचक्रोशीत दहशत माजवणाऱ्या नरभक्षकांना हिमतीनं अन् हिकमतीनं टिपणाऱ्या या निष्णात शिकाऱ्यानं सांगितलेल्या स्वानुभवाच्या थरारक शिकारकथा नरभक्षकाच्या मागावर

तपशील
ISBN : 978-93-90324-45-3
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : एप्रिल 2021
बुक कोड : D-02-2021
वजन : 291 g
पाने : 212
आर्टिस्ट : देविदास पेशवे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">