Natyabharatee | नाट्यभारती
लेखक:
Sunita Lohokare | सुनीता लोहोकरे
₹600.00 Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150
Availability: 24 in stock
नाटक म्हणजे अल्प रंगमंचसज्जा, सशक्त कथानक अन् सामर्थ्यवान भावदर्शी अभिनय यांच्या बळावर प्रेक्षकांना स्वतःचा, आसपासचा आणि व्यापक समाजाचा गंभीर विचार करायला लावणारं एक महत्त्वाचं माध्यम आहे, हे या नाट्यसंस्थेनं आपल्या नाट्यकार्यातून दाखवून दिलं. बृहन्महाराष्ट्रातील मराठी जनांची नाळ आजही मराठी भाषा आणि महाराष्ट्रीय संस्कृतीशी जोडलेली आहे, ही गोष्ट अधोरेखित करणारा इंदौरच्या
रंगकर्मीचा सात दशकांचा सर्जन प्रयोग 'नाट्यभारती'.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख :
नोव्हेंबर 2025
बुक कोड :
K-04-2025
वजन :
200 g
पाने :
262
आर्टिस्ट :
Shekhar Godbole
बाईंडिंग :
हार्ड बाऊन्ड
आवृत्ती :
ऑगस्ट 2025
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Bombay School Paramparetil Stree Chitrakar | बॉम्बे स्कूल परंपरेतील स्त्री चित्रकार
Save
25%
₹188.00
₹250.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content