“Ek Hota Carver | एक होता कार्व्हर (डिलक्स आवृत्ती)” has been added to your cart. View cart
Nyaymurti Keshavrav Koratkar | न्यायमूर्ती केशवराव कोरटकर
लेखक:
Kashinathrao Vaidya | काशिनाथराव वैद्य
₹100.00 Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25
'मराठवाड्यातील एक सर्वसामान्य हिंदू कुटुंबात जन्माला आलेली आणि निजामी राज्यात स्वकर्तृत्वाच्या जोरावर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदापर्यंत पोचलेली पहिली व्यक्ती म्हणजे केशवराव कोरटकर. त्यांचे हे छोटेसे चरित्र. काशिनाथराव वैद्य या एका निकटवर्तीयाने लिहिलेले. १९३३ साली त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी प्रसिध्द केलेले... न्या. कोरटकर यांच्या कार्याचे ऐतिहासिक मोल लक्षात घेऊन मुद्दाम त्या चरित्राची ही
नवी संपादित आवृत्ती. नरेन्द्र चपळगावकरांच्या विवेचक प्रस्तावनेसह... '
तपशील
ISBN :
978-81-7434-829-6
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
फेब्रुवारी 2015
बुक कोड :
B-04-2015
वजन :
135 g
पाने :
86
आर्टिस्ट :
तृप्ती देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
फेब्रुवारी 2015
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content