Olakh Aplya Vishvachiee | ओळख आपल्या विश्वाची
₹200.00 Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50
Availability: 25 in stock
आकाश संपते, तिथे सुरू होते अथांग अंतराळ . या अंतराळात पसरले आहे आपले अफाट विश्व. कोट्यवधी दीर्घिका, अब्जावधी ग्रह-तारे न्युट्रॉन तारे, क्वेसार, कृष्णविवरे अशा अनेक घटकांनी बनलेले हे विश्व. आपण कल्पनाही करू शकणार नाही, अशा चमत्कारांनी अन् घटनांनी भरलेले हे विश्व. या अनंत विश्वांचा वेध घेण्याचा अथक प्रयत्न जगभरचे खगोलशास्त्रज्ञ
पिढ्यानपिढ्या करत आहेत. लहानथोरांच्या मनात एकाच वेळी कुतूहल अन् जिज्ञासा निर्माण करणार् या आणि त्याचवेळी त्यांना अचंबितही करणार् या या विश्वाचा सुबोध परिचय करून देण्यासाठी सुप्रसिद्ध खगोलतज्ज्ञ गिरीश पिंपळे यांनी रोखलेली दुर्बीण म्हणजे -
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Mala Uttar Havay! : Sanganak Va Internet | मला उत्तर हवंय! : संगणक व इंटरनेट
Sale!
Mala Uttar Havay : Padarthvidyan | मला उत्तर हवंय! : पदार्थविज्ञान
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content