WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: G-02-2004 Category: Brand:

Omiyage | ओमियागे

लेखक: Saniya | सानिया

Original price was: ₹160.00.Current price is: ₹120.00. Save ₹40

यापुढं कुठं असशील तू? तुला प्रतीकात्मक सांगू का रजत, आपला मुक्काम सोडच, रस्तादेखील ठाऊक नसतो आपल्याला. आपण घर बंद करून जायला निघतो, सारी आवराआवर झालेली असते, काही घ्यायचं विसरलेलं नाही, अशीही जवळपास खात्री असते. कारण जे घेतलेलं नसतं, ते तसंच सोडून द्यायचं असतं. तरीही आपण एक शेवटची म्हणून चक्कर मारतो

घरात. आवश्यक असं काही अगदी चुकून नाही ना राहिलेलं ? नजरचुकीनं ? गावा-देशांची, जाति-धर्माची वेस ओलांडून माणसा-माणसांमधल्या नातेसंबंधांचा नेमक्या शब्दांत वेध घेणा-या सानियाच्या दीर्घकथा.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जुलै 2004
बुक कोड : G-02-2004
वजन : 205 g
पाने : 184
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑक्टोबर 2008

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">