“Aai Tuzyach Thai | आई, तुझ्याच ठायी” has been added to your cart. View cart
₹160.00 Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40
Availability: 25 in stock
काही बोलायाचे आहे... पण बोलणार नाही...' ही नुसती एका लोकप्रिय गाण्याची ओळ नाही, आज अनेकांची भावना आहे. 'बोलण्यात अर्थ नाही', 'बोलून उपयोग नाही', 'बोललं तरी ऐकणार कोण?', 'बोलून थोडंच सुधारणार आहे?' वगैरे वगैरे... या सगळया शंकाकुशंका दूर ठेवत, समकालीन कुटुंब-जीवन, समाजजीवनातल्या कळीच्या प्रश्नांबद्दल काही बोलण्याचा, काही शोधण्याचा हा प्रयत्न. वाचकाच्या
चेह-यावर नर्मविनोदानं हसू फुलवणारं आणि त्याच वेळी त्याला थोडं थांबवणारं, विचार करायला लावणारं ...पण बोलणार आहे!
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
मार्च 2010
बुक कोड :
C-02-2010
वजन :
190 g
पाने :
172
आर्टिस्ट :
-
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
जानेवारी 2017
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content