WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock
SKU: E-02-2002 Category: Brand:

Panchtarankit | पंचतारांकित

लेखक: Priya Tendulkar | प्रिया तेंडुलकर

Original price was: ₹125.00.Current price is: ₹94.00. Save ₹31

Out of stock

Notify Me when back in stock

तिनं पाहिले आहे ! ‘पंचतारांकित’ उपहारगृहातील रंगढंगांपासून रस्त्यावरच्या धुळीत बरबाद होऊन चाललेल्या निष्पाप बालिकेपर्यंतचे सगळे जग... हे जग जसेच्या तसे वाचकांसमोर उभे करणारी, कधी उपरोधिक तर कधी करुणार्द्र, कधी चिंतनशील तर कधी अल्लड हसरी अशी मनोज्ञ लेखनशैली तिच्यापाशी आहे. सत्यशोधकाची तत्त्वचिंतक बैठक बालपणापासूनच साहित्यिक पित्यामुळे तिला लाभली आहे. अन्यायाकरिता झगडणारी

‘रजनी’ तर ती आहेच! पण खरी आहे ती, हे जग सुंदर कधी होईल म्हणून आपले स्वप्नाळू डोळे जगाकडे लावून बसलेली स्वप्नवेडी प्रिया तेंडुलकर...

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 cm
प्रकाशन तारीख : मे 2002
बुक कोड : E-02-2002
वजन : 150 g
पाने : -
आर्टिस्ट : पुंडलिक वझे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मार्च 2013

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">