WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: I-03-2012 Category: Brand:

Pani Te Pani | पाणी ते पाणी

लेखक: Abhijeet Ghorpade | अभिजित घोरपडे

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Availability: 25 in stock

अतिसूक्ष्म रेणूपासून पृथ्वीच्या पाठीवर पसरलेल्या महासागरापर्यंत एकपेशीय अमीबापासून बुद्धिमान मनुष्यप्राण्यापर्यंत सर्वत्र संचार करणारं पाणी. या पाण्याची सांगोपांग ओळख म्हणजे हे पुस्तक. कारण हा प्रवास आहे पाण्याचे अनोखे पैलू उलगडणारा, पाण्यापासून सुरू होणारा आणि पाण्यातच विलीन होणारा !

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : सप्टेंबर 2012
बुक कोड : I-03-2012
वजन : 245 g
पाने : 210
आर्टिस्ट : अभय जोशी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : डिसेंबर 2017

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">