Prachin Bharatiy Ganit (Part 2) | प्राचीन भारतीय गणित (भाग-२)
लेखक:
Mohan Apte | मोहन आपटे
₹200.00 Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50
Availability: 25 in stock
'गणित म्हटले की डोळ्यापुढे येतात शून्य ते नऊ हे अंक, दशमान पद्धती, वर्गमूळ अन् घनमूळ, त्रिज्या अन् क्षेत्रफळ, गुणाकार-भागाकार, बेरीज-वजाबाकी बीजगणित-भूमिती-अंकगणित-संख्याशास्त्र. पण यातल्या कितीतरी गोष्टी शोधल्या गेल्या तीन हजार वर्षांपूर्वी आणि त्याही आपल्या भारतात ! आर्यभट्ट, भास्ककराचार्य, माधव आणि कुट्टक अशा कितीतरी महान गणितज्ञांची भली मोठी परंपरा सांगणारे भारतीय गणित.
हे गणित आणि त्यातले सिध्दांत संस्कृत भाषेतच का अडकून पडले ? त्याचे आजच्या संगणकयुगाशी काही नाते आहे का ? या प्रश्नांची उत्तरे उलगडून दाखविणारा मौल्यवान ग्रंथ.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
23.75 × 17.5 × 1 cm
प्रकाशन तारीख :
डिसेंबर 2012
बुक कोड :
L-03-2012
वजन :
255 g
पाने :
164
आर्टिस्ट :
शैलेश तेंडोलकर
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
जानेवारी 2019
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Mala Uttar Havay! : Sanganak Va Internet | मला उत्तर हवंय! : संगणक व इंटरनेट
Save
25%
₹150.00
₹200.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content