WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Rajdhanitun | राजधानीतून

लेखक: Ashok Jain | अशोक जैन

Original price was: ₹480.00.Current price is: ₹360.00. Save ₹120

Availability: 25 in stock

'जवळजवळ एक तप महाराष्ट टाइम्सचे विशेष प्रतिनिधी म्हणून राजधानी दिल्लीत काम करताना अशोक जैन यांनी अनेक राजकीय चढउतार पाहिले. जनता पक्षाची पडझड, इंदिरा गांधींचं पुनरागमन, जुन्या पक्षांची तोडफोड, नव्या पक्षांची स्थापना, इंदिरांजींची हत्या, राजीव गांधींची कारर्कीद -- या सर्व घडामोडीचे साक्षीदार असलेल्या जैन यांना कधी कोणाच्या नावाचा टिळा लावला नाही

किंवा कोणत्याही पक्षाची पताका खांद्यावर घेतली नाही. एका तटस्थ पत्रकाराच्या भूमिकेतून त्यांनी अनेक नेत्यांची व घटनांची रोमहर्षक शब्दचित्र रेखाटून तो अवघा माहोल आपल्या रसरशीत शैलीत उभा केला. राजकारणाची व दिल्लीची स्पंदनं टिपणारं हे चटकदार लेखन जणू चकित करणा-या, चकविणा-या, चक्रावून टाकणा-या दिल्लीची आधुनिक बखरच ! धावती, ओघवती नि झगमगती ! '

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : एप्रिल 2002
बुक कोड : D-03-2002
वजन : 379 g
पाने : 352
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : फेब्रुवारी 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">