SKU: G-06-2023
Categories: All Books, चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
Brand: Rajhans Prakashan
Rakhetoon Ugavateekade | राखेतून उगवतीकडे
लेखक:
Sonali Navangul | सोनाली नवांगुळ
₹325.00 Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81
Availability: 25 in stock
ही कहाणी आहे किशोरवयापासून जपलेल्या एका स्वप्नाची. त्यासाठी केलेल्या अपार शारीरिक, शैक्षणिक आणि मानसिक तयारीची, कष्टसाध्य यशाची, निष्ठेची आणि कर्तव्यबुद्धीची. पण.... एका क्षणात ती होते, कहाणी स्वप्नभंगाची आणि यातनांची. त्याच वेळी सोशिकतेची, दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि समंजस स्वीकाराची. ही कहाणी केवळ आकाशात भरारी घेणारा वैमानिक कायमसाठी चाकाच्या खुर्चीत जखडबंद होतो त्याची
नाही, तर पुनश्च राखेतून उगवतीकडे निग्रहाने झेपावतो, त्याची होय.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख :
जुलै 2023
बुक कोड :
G-06-2023
वजन :
298 g
पाने :
234
आर्टिस्ट :
चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
जुलै 2023
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content